Red Section Separator

उष्णता, तापमान अनेक कारणांमुळे दुध नासते.

Cream Section Separator

मात्र हे दुध फेकून देण्यापेक्षा तुम्ही नासलेल्या दूधापासून अनेक विविध पदार्थ बनवू शकता.

दूध नासले तर त्या मध्ये साखर टाकून दूध आटून घ्या. त्यानंतर दूधातील पाणी सुकल्यावर ते थंड करा व बर्फीचे तुकडे करून घ्यावे.

नासलेल्या दूधापासून तुम्ही ताक किंवा दही बनवू शकता.

नासलेल्या दूधात एक चमचा दही मिक्स करून ठेवा, काही तासांनी याचे दही तयार होईल.

नासलेले दूध काही वेळ तापून नंतर ते एका कपड्यात गुंडाळून त्यातील पाणी पिळून घ्यावे. त्याचे पनीर तयार होईल.

तुम्हाला स्मूदी प्यायला आवडत असेल तर तुम्ही दूधा एवजी नासलेल्या दूधाचा वापर करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही नसलेले दुध देखील वापरात आणू शकता.