Red Section Separator
पुदिन्याचे असलेले विविध फायदे आपण जाणून घेऊ
Cream Section Separator
पुदिण्याची पाने दिसायला जरी छोटी असली तरी त्यांचे फायदे मोठे आहेत.
पुदिना हेउत्तम एक चव देणारे , सौंदर्य वाढवणारे आणि आणि उत्तम सुगंध प्रदान करणारे एकमेव असे पाने आहे.
पुदिन्याच्या वापरामुळे, जर आपल्याला अॅसिडिटीचा त्रास होत असेन तर तो कमी होतो.
आपल्याला जर अपचन चा त्रास असेल तर आपण आपल्या आहारात पुदिण्याचा समावेश करावा.
पुदिना हा नैसर्गिक पेन-किलर्स प्रमाणे काम करतो म्हणून बर्याच वेळा आयुर्वेदिक औषध मध्ये पुदिण्याचा समावेश केला जातो.
तोंडाची दुर्गंधी येत असेल तर अशा वेळी आपण पुदिन्याचे पाने चावून खावी. पुदिना हा माऊथ फ्रेशनर चे काम करतो.
आपल्याला जर खाज होत असेल तर त्यावर पुदिन्याच्या पानांचा रस लावावा त्याने खाज कमी होते.