Red Section Separator

अधूनमधून मोबाईलद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नसेल तर करायचे उपाय...

Cream Section Separator

जाणून घ्या अतिशय सोपे उपाय

एकदा एअरप्लेन मोड ऑन करा नंतर तो ऑफ करा यानंतर पुन्हा इंटरनेट कनेक्शन ऑन करा.

अनेकदा असे केल्यास कनेक्शन रिसेट होते आणि समस्या दूर होते

काही वेळा मोबाईल रिस्टार्ट केल्याने इंटरनेट कनेक्शनची समस्या सुटते

एकदा मोबाईलचे सिमकार्ड काढून स्वच्छ करा आणि पुन्हा मोबाईलमध्ये योग्य जागेवर सेट करून नंतर इंटरनेट कनेक्टिव्हिटी तपासा

सेटिंगमध्ये जा नेटवर्क प्रोव्हायडरच्या नावावर क्लिक करा नंतर अॅक्सेस पॉइंट नेम हा पर्याय असल्यास त्यावर क्लिक करा

नंतर उजवीकडे तीन डॉटवर क्लिक करून रिसेट अॅक्सेस पॉइंटवर क्लिक करा नंतर Mobile रिस्टार्ट करून इंटरनेट कनेक्टिव्हिटी तपासा

मोबाईलमध्ये डेटा लिमिट सेट केली असल्यास ती लिमिट काढा

तरी इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यास एकदा सिम दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून तपासणी करा.