Red Section Separator

स्मार्टफोनची वाढती क्रेझ पाहता मोबाईल कंपन्या कमीत कमी किंमतीत आकर्षक फीचर्स असलेले स्मार्टफोन बाजारात दाखल करत आहे.

Cream Section Separator

आता मोबाईल कमानी मोटोरोला आज आपला  Moto E32s भारतात लॉन्च करणार आहे.

भारतात येण्याआधी हा डिवाइस 27 मेला युरोपमध्ये लाँच केला गेला आहे.

Flipkart लिस्टिंगनुसार, Moto E32s स्मार्टफोनची किंमत भारतात 9,299 रुपये असेल.

हा हँडसेट JioMart आणि Reliance Digital वरून देखील विकत घेता येईल.

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला यात 6.5-inch HD+ MaxVision डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असेल.

फोन MediaTek Helio G37 प्रोसेसरसह बाजारात येईल. सोबत 4GB पर्यंत RAM आणि 64GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते.

Red Section Separator

मोटो ई32एस स्मार्टफोन Android 12-बेस्ड MyUX skin वर चालेल.  सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड-माउंटिड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.

Red Section Separator

फोटोग्राफीसाठी Moto E32s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. यातील मुख्य कॅमेरा 16MP चा असेल. सेल्फीसाठी फोनमध्ये 8MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Red Section Separator

आगामी मोटोरोला फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बटर मिळेल. जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.