Red Section Separator
सध्या मौनी तिच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे.
Cream Section Separator
सध्या मौनी मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतीये.
मौनी रॉयच्या व्हॅकेशन फोटोजने इंटरनेटवर तापमान वाढवलं आहे.
या फोटोंमध्ये मौनी रॉयने पिच कलरचा शॉर्ट ड्रेस घातला आहे.
या ड्रेसची किंमत तब्बल 25 हजार आहे.
या ड्रेसमध्ये मौनी हॉट पोझ देताना दिसत आहे.
मौनी रॉयच्या हॉट आणि बोल्ड व्हॅकेशन फोटोजची खूपच चर्चा होतेय.
मौनी रॉयने तिच्या मेहनतीमुळे इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे.
मौनी रॉयच्या 'ब्रम्हास्त्र' मधील भूमिकेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.