Red Section Separator

देशातील निवडक नागरिकांना झेड श्रेणीचे संरक्षण मिळते

Cream Section Separator

यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचा समावेश आहे

धमक्या मिळाल्यामुळे मुकेश अंबानी यांना २०१३ पासून संरक्षण आहे

मुकेश अंबानी यांना झेड श्रेणीचे संरक्षण सीआरपीएफचे कमांडो देतात

मुकेश अंबानींना ५५ CRPF कमांडो, १० पेक्षा जास्त NSG कमांडो, पोलीस अधिकारी यांचे संरक्षण

मुकेश अंबानीच्या संरक्षणासाठी आवश्यकतेनुसार रोव्हर आणि मर्सिडिझ या गाड्यांचा समावेश

मुकेश अंबानी या संरक्षणासाठी दरमहा सरकारला १५ ते १६ लाख रुपये मोजतात

झेड प्लस सिक्युरिटी देशातील निवडक नागरिकांना दिली जाते या निवडक व्यक्तींमध्ये मुकेश अंबानींचा समावेश आहे