Red Section Separator

सुंदर, दाट आणि लांब केस प्रत्येकाला हवे असतात. मात्र धकाधकीच्या जीवनात केसांची योग्य काळजी घेणं खूप अवघड होत आहे.

Cream Section Separator

वाढते प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग आणि इतर नैसर्गिक बदलांमुळे केस अधिकच खराब आणि कमकुवत होत आहेत.

Red Section Separator

जर तुम्ही केसांना जास्त वेळ देऊ शकत नसाल तर आठवड्यातून किमान 2 दिवस तेल लावा.

केसांच्या वाढीसाठी योग्य तेल निवडणे देखील खूप महत्वाचे आहे.

Red Section Separator

केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी जाणून घेऊ कोणते तेल वापरावे.

खोबरेल तेल : नैसर्गिकरित्या पाहिले तर केसांशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यासाठी खोबरेल तेल हा एक उत्तम पर्याय आहे.

ब्राह्मी, कढीपत्ता इत्यादींचा वापर केला तर ते मर्यादित वेळेत केसांची चांगली वाढ करू शकते.

तिळाचे तेल तिळाचे केसांचे तेल हे व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे. केसांच्या समस्यांवर औषधी बनवण्यासाठी आयुर्वेदात अनेक वर्षांपासून गुलाबाचे तेल वापरले जात आहे.

ऑलिव्ह ऑइलमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. हे गुणधर्म कोंडा आणि केस गळणे यासारख्या समस्या कमी करण्यास मदत करू शकतात.

Cream Section Separator

अर्गन हेअर ऑइल केसांचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवते. हे केसांना हायड्रेट करते आणि त्यांना पुरेसा ओलावा देखील प्रदान करते.

बदाम तेल हे व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे. हे सर्व पोषक घटक केसांच्या वाढीसाठी खूप महत्वाचे आहेत.