Red Section Separator
रेशन कार्डद्वारे कोणत्याही कुटुंबाला सरकारकडून रेशन मिळते.
Cream Section Separator
या रेशन पॅकेजमध्ये मैदा, तांदूळ, डाळी, तेल यासह इतर खाद्यपदार्थ असू शकतात.
तुमच्या कुटुंबातील कोणा सदस्याचे नाव रेशन कार्डमध्ये लिहिलेले नसेल तर ते सहज ऑनलाइन अपलोड करू शकता.
सर्वप्रथम तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठ्याच्या अधिकृत वेबसाइटवर जा
नाव अपडेट करण्यासाठी, प्रथम तुमचा आयडी तयार करा
यानंतर Add New Member चा पर्याय उपलब्ध होईल. त्यावर क्लिक करा,
त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल आता तुम्ही तुमचे कुटुंब तपशील येथे अपडेट करू शकता
फॉर्मसह दस्तऐवजाची सॉफ्ट कॉपी अपलोड करा
फॉर्म सबमिट केल्यावर तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल याशिवाय पोर्टलवरून फॉर्मला ट्रक देखील करता येईल.
त्यानंतर कागदपत्रे आणि फॉर्मची पडताळणी होणार .
फॉर्म स्वीकारल्यानंतर रेशन कार्ड पोस्टाद्वारे तुमच्या घरी येईल.