Red Section Separator

अभिनेत्री नम्रता मल्लाने अनेक म्युझिक व्हिडीओ आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Cream Section Separator

भोजपुरी अभिनेत्री अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना हॉटनेसच्या बाबतीत टक्कर देताना दिसतात.

ग्लॅमरस आणि स्टायलिश अभिनेत्रींमध्ये भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला हिची गणना होते.

नम्रता मल्ला इन्स्टाग्रामवर सतत तिचे हॉट फोटो शेअर करत असते.

नम्रता मल्लाचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात.

नम्रता मल्ला नव्या फोटोंमध्ये ब्लॅक इनर, ग्ले ब्लेझर आणि डेनिम जीन्स असा ग्लॅमरस लूक केला आहे.

नम्रता मल्लाने हरियाणवी 'अल्बम राजा जी'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली.

त्यानंतर नम्रता मल्लाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला.

नम्रता मल्लाने अनेक मोठ्या स्टार्ससोबत म्युझिक व्हिडीओ आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

सोशल मीडियावर नम्रता मल्लाचे लाखो फॉलोअर्स आहेत.