Red Section Separator

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी सोशल मीडियावरील ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करून सकारात्मक बाजू मांडत असते.

Cream Section Separator

मराठमोठी सोनाली कुलकर्णी नटरंग सिनेमानंतर चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली.

साडीतील नवनवीन ट्रेंड्स परिधान करून सोनाली कुलकर्णी चाहत्यांना घायाळ करत असते.

Off-white Location

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रिय राहून सुंदर फोटो शेअर करत असते.

सोनाली कुलकर्णीच्या अदांची सिनेविश्वात तुफान चर्चा असते.

सोनाली कुलकर्णीने मोत्यांची माळ घातल्याने तिचं सोंदर्य खुललं आहे.

पोस्टर गर्ल, बकुळा, धुरळा आदी सिनेमांत सोनाली कुलकर्णीने अप्रतिम भूमिका साकारली आहे.

'दिल चाहता है' या सिनेमातही सोनाली कुलकर्णीने अभिनय केला होता.