Job Updates

Dec 12 2021

दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या  1785 जागा भरण्यासाठी  पदांनुसार पात्र उमेदवारांकडून  अर्ज मागवण्यात येत आहेत.  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज  करण्याची  शेवटची तारीख 14 डिसेंबर 2021 आहे

अधिकृत वेबसाईट – https://ser.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 1785 पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) शैक्षणिक पात्रता  – (i) 50% गुणांसह  10 वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI-

वयाची अट – 15 to 24  वर्षापर्यंत वेतन – नियमानुसार अर्ज शुल्क – General/OBC – 100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही] नोकरीचे ठिकाण – कोलकत्ता (पश्चिम बंगाल)/Indian Railways Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर  2021 अधिकृत वेबसाईट – https://ser.indianrailways.gov.in/