Red Section Separator

कडुनिंबाची पाने आरोग्यासाठी फार फायदेशीर मानली जातात.

Cream Section Separator

आयुर्वेदात देखील कडुनिंबाच्या पानांना फार महत्त्व आहे.

कडुनिंबाच्या पानांचा कसा वापर करावा आणि त्याचे फायदे काय हे जाणून घ्या.

कडुलिंबाचे तेल किंवा फेस पॅक त्वचेसाठी फायदेशीर असतो

कडुलिंबाची पेस्ट त्वचेची जळजळ शांत करण्याचे काम करते.

सनबर्न, टॅनिंग, त्वचेचे निर्जलीकरण इत्यादी दूर करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.

कडुलिंबाची कोवळी पाने चघळायला कडू वाटत नाहीत.

निरोगी राहण्यासाठी रामबाण उपाय आहेत.