Red Section Separator

Infinix या स्मार्टफोन 6000mAh बॅटरीसह सगळ्यात कमी किमतीचा स्मार्टफोन लाँच केला.

Cream Section Separator

या स्मार्टफोन मध्ये MediaTek Helio g37 चिपसेट वापरण्यात आला आहे

स्मार्टफोन मध्ये 64 GB आणि 128 GB स्टोरेज वेरिएंट देण्यात आले आहेत.

या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध स्टोरेज आणखी वाढवता येऊ शकते

डिस्प्लेबद्दल बोललो तर कंपनीने 6.82 इंचाचा IPS LCD डिस्प्ले ऑफर केला आहे

स्मार्टफोनच्या मागील बाजूस 13-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे

त्यासोबत तुम्हाला फ्रंटमध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

जर आपण या स्मार्टफोनच्या मजबूत बॅटरीबद्दल बोललो, तर ती 6000mh आहे

ज्यामध्ये तुम्हाला 18 वॉट फास्ट चार्ज सपोर्ट देखील दिला जातो, ज्यामुळे ही भारी बॅटरी सहज चार्ज होऊ शकते.