Red Section Separator

रात्रीचा प्रवास केवळ आनंददायीच नाही तर धोक्याचाही आहे.

Cream Section Separator

रात्रीच्या अंधारामुळे दिवसाच्या तुलनेत तुम्हाला स्पष्ट दिसत नाही.

म्हणूनच अपघाताची शक्यता असते, म्हणून या खास नाईट ड्रायव्हिंग टिप्स जाणून घ्या..

महत्त्वाच्या कामासाठी रात्री बाहेर जावे लागत असेल, तर तुम्ही तुमच्यासोबत ड्रायव्हर घ्या.

खूप थकल्यासारखे असल्यास रात्री गाडी चालवू नका

वाहन चालवताना थकवा आल्यास, पेट्रोल पंपावर गाडी थांबवा.

स्ट्रेचिंग करून किंवा चालत जाऊन फ्रेश व्हा, चेहरा धुवा.

रात्रीच्या वेळी सर्वप्रथम तुमच्या गाडीचे लाईट्स व्यवस्थित आहेत का हे चेक करावे.

वाहनाचे दिवे एकदा कोरड्या कपड्याने स्वच्छ करा.

या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर संभाव्य धोक्यापासून स्वतःचा बचाव करू शकाल.