Red Section Separator

बहुचर्चित रिऍलिटी शो बिग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळी हिने लक्झरी कार खरेदी केली आहे.

Cream Section Separator

तिने या कारचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

हिंदी ‘बिग बॉस’मुळे अभिनेत्री निक्की तांबोळी प्रकाश झोतात आली.

निक्की हि नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

निक्कीने मर्सिडीज Benz GLE कार खरेदी केली आहे.

तिने कारबरोबरचे फोटो देखील इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

विशेष बाब म्हणजे या कारची किंमत जवळपास ८६ लाख रुपयांच्या घरात आहे.

निक्कीने गाडीचे फोटो सोशलवर शेअर करताच नेटकऱ्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे.