Red Section Separator
निक्की तांबोळी तिच्या बोल्ड फोटोमुळे नेहमी चर्चेत असते.
Cream Section Separator
मराठमोळी अभिनेत्री निक्की हि एक यशस्वी मॉडल आणि अभिनेत्री आहे.
निक्कीने 'कंचना ३', 'चिकती गदिलो चित्रकोट्टु' आणि 'थिप्पारा मीसम' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
निक्की दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे.
निक्की तांबोळीचे फोटो सध्या सोशीयल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
सेक्सी फोटोशूट पाहून निकीचे चाहते घायाळ झाले आहेत.
निओन हाय थाय साडीमध्ये निकीचा बोल्ड लुक सध्या चर्चेत आहे.
निक्कीने तमिळ, तेलुगू चित्रपटांत देखील भूमिका साकारलेल्या आहेत.
निक्की तांबोळी ही मुळची महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे राहणारी आहे.
निक्कीचा जन्म 21 ऑगस्ट 1996 मध्ये झाला.