Red Section Separator
भारतात नोकिया G11 प्लस (Nokia G11 Plus) सादर करण्यात आला आहे.
Cream Section Separator
एचएमडी ग्लोबलने या वर्षी जूनमध्ये हा स्वस्त फोन जागतिक बाजारपेठेत सादर केला होता.
Nokia G11 Plus मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाची HD+ स्क्रीन आहे.
कंपनीचा दावा आहे की या फोनची बॅटरी 3 दिवस चालते.
हा फोन नोकिया इंडियाच्या साइटवर 12,499 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे.
हा फोन चारकोल ग्रे आणि लेक ब्लू कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.
Nokia G11 Plus मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाची HD+ स्क्रीन आहे.
फोनमध्ये प्राथमिक कॅमेरा 50-मेगापिक्सेल तर सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे
एकदा चार्ज केल्यावर त्याची बॅटरी 3 दिवस चालेल असा कंपनीचा दावा आहे. यात 10W चार्जिंग सपोर्ट आहे.