Red Section Separator

नोरा फतेही तिच्या बोल्ड अंदाजासाठी खास ओळखली जाते.

Cream Section Separator

डीप नेकलाईन ड्रेसमध्ये नोरा अनेकदा दिसून येते. तिचे काही बोल्ड लूक्स पाहा.

ब्लू डीप नेक ड्रेसमध्ये नोरा फतेही खूपच बोल्ड दिसत आहे.

या ड्रेसमध्ये सुद्धा नोरा फतेही खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

व्हाईट कलरच्या डीप नेकलाईन शॉर्ट ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा वेगळाच अंदाज.

नोराने ऑफ शोल्डर बोल्ड रेड ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

नोरा फतेहीने ब्लॅक कलरची डीप नेक ब्रा घातली आहे. या फोटोतही नोराचा बोल्ड अंदाज दिसत आहे.

नोरा फतेहीने ब्लॅक करलचा हाय स्लिट ऑफ शोल्डर गाऊन घातला आहे.

नोरा फतेहीने ग्रीन कलरचा फ्लोरल प्रिंट हॉल्टर नेक गाऊन परिधान केला आहे.