Red Section Separator

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री नोरा फतेही

Cream Section Separator

तिला एकदा पाहिल्यावर लोक सारखं मागे वळून तिच्याकडे पाहत राहतात.

नोरा सध्या झलक दिख लाजा शोमध्ये दिसत आहे.

मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीबरोबर नोरा डान्स करतेय.

नुकतंच नोरानं तिचं नवं फोटोशूट शेअर केलं आहे.

या फोटोशूटमधून नोराच्या रेट्रो वाइब्स पाहायला मिळत आहेत.  

नोराचा बोल्ड अंदाज नेहमीचं तिच्या फॅन्सना आवडतो.

सध्या नोराचं नाव सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात पुढे आलं आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी नोराची चौकशी करण्यात आली.