नोरा बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर तिला बॉलिवूडचे दरवाजे उघडले आणि आज ती यशस्वी अभिनेत्री आहे.
आज आघाडीची अभिनेत्री तसेच एक प्रसिद्ध कोरिओग्राफर म्हणून तिने बॉलिवूडमध्ये आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे.