Red Section Separator
पांढर्या पारदर्शक साडीत नोरा फतेही सुंदर दिसत आहे.
Cream Section Separator
बॅकलेस पिक्चरमध्ये नोरा फतेही तिची टोन्ड फिगर फ्लॉंट करताना खूपच हॉट दिसत आहे.
अभिनेत्रीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या पारदर्शक साडीसोबत नोराने नेकलेस कॅरी केला आहे.
नोराला भारतीय पोशाख घालायला आवडतात.
अभिनेत्री तिच्या पोशाखांसह चर्चेत असते.
'दिलबर' या गाण्याने नोरा फतेफीला खूप प्रसिद्धी मिळाली.
'दिलबर' या गाण्याने नोरा फतेफीला खूप प्रसिद्धी मिळाली.
चाहते अभिनेत्रीला दिलबर गर्ल म्हणून ओळखतात.
ही अभिनेत्री सध्या डान्स शो झलक दिखला जा सीझन 10 ची जज आहे.