Red Section Separator
पिवळा कुर्ता : न्यासाचा पिवळा अनारकली कुर्ता हळदी समारंभासाठी योग्य अटायर होऊ शकतो
Cream Section Separator
जर तुम्हाला पांढऱ्या रंगाचा आऊटफिट ट्राय करायचा असेल तर न्यासाचा हा पांढरा आणि लाल लेहंगा उत्तम पर्याय ठरेल
फ्लोरल डिझाईन असलेला हा निळा लेहंगा खूपच सुंदर दिसतो आणि तुम्ही संगीत सोहळ्यासाठी अशा प्रकारे काही ट्राय करू शकता.
न्यासाने वेअर केलेला गोल्डन लेहंगा आणि नेटचा दुपट्टा हे छान कॉम्बिनेशन आहे. हा लूकसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता.
मिक्स अँड मॅच करायचा विचार असेल तर मिंट ग्रीन लेहंगा, पिवळा ब्लाऊज आणि पिवळा नेटचा दुपट्टा हे सुद्धा खुलून दिसते.
बेज रंगाचा लेहंगा तुमच्या मित्रमैत्रिणींच्या लग्नात तुम्ही वेअर करू शकता. हा अटायर खूप छान दिसतो.
जर तुम्हाला व्हायब्रंट रंग ट्राय करायचा असेल तर या केशरी रंगाच्या लेहंग्याचा पर्याय उत्तम ठरू शकतो.
न्यूट्रल कलरचा लेहेंगा सध्या ट्रेंडमध्ये आहे आणि जर तुम्हाला तो घालायचा असेल तर अशा निळ्या रंगाच्या लेहेंगाचा पर्यायही आहे.