Red Section Separator

ऑफिसच्या कामाचा ताण येत असेल काही टिप्स फॉलो करून तुम्ही स्मार्ट वर्क करू शकता.

Cream Section Separator

कामातून थोडा वेळ काढून आलेल्या इमेल्सना उत्तर द्या, तसेच गरज नसलेले ईमेल डीलीट करून टाका.

ऑफिसला आल्यावर दिवसाचे जी काही कामे असतील त्यांची यादी बनव, जे महत्त्वाचे काम असेल ते पहिल्या क्रमांकावर ठेवा.

काम पूर्ण करण्याच्या नादात ओव्हर प्लॅनिंग करू नका, एका वेळी एकच काम करा.

आपल्या कामाची क्षमता ओळखून काम करा, त्यामुळे वेळेत काम पूर्ण होईल आणि कामाचा ताण जाणवणार नाही.

कामाचा ताण घेऊन काम करू नका, त्यामुळे आणखी त्रास होईल.

ऑफिसमध्ये लागणार्‍या वस्तू आणि एक्सेसरीज ऑर्गनाईज करून ठेवा, त्यामुळे या वस्तू लगेच सापडतील आणि वेळ जाणार नाही.

कामाच्यावेळी हलगर्जीपणा आणि आळशीपणा करू नका, यामुळे भविष्यात त्रास होऊ शकतो.

आपल्या कामाप्रती इमानदार रहा, याचा तुम्हाला भविष्यात फायद होईल.