Red Section Separator

OnePlus ने नुकतेच बाजारात OnePlus Nord हे स्मार्टवॉच लाँच केले आहे.

Cream Section Separator

या स्मार्टवॉचला 10 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देण्यात आली आहे.

या स्मार्टवॉचची किंमत कमी आहे. त्यामुळे तुमच्यासाठी खरेदीची ही सुवर्णसंधी आहे.

कंपनीने 368×448 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.78-इंचाचा AMOLED टचस्क्रीन डिस्प्ले आहे.

घड्याळाची फ्रेम जस्त धातू आणि प्लास्टिकपासून बनलेली आहे.

या वॉचमध्ये तुम्हाला आरोग्य आणि फिटनेससाठी अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये देखील मिळतील.

अंगभूत GPS सह येत असलेल्या, या घड्याळात 230mAh बॅटरी आहे.

ही बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 10 दिवस टिकते.त्याची स्टँडबाय वेळ 30 दिवसांपर्यंत आहे.

घड्याळ Android आणि iOS शी कनेक्ट होते.कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5.1 देण्यात आला आहे.