Red Section Separator

वनप्लस Nord CE 2 या स्मार्टफोनच्या मॉडेलवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे.

Cream Section Separator

OnePlus Nord CE 2 5G चा बेस व्हेरिएंट 23,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे.

अ‍ॅमेझॉन इंडियावर हा फोन 9,200 रुपयांपर्यंच्या एक्सचेंज डिस्काउंटसह विकत घेता येईल.

यासाठी तुम्हाला योग्य असा जुना मोबाईल द्यावा लागेल. म्हणजे हा नवीन वनप्लस फक्त 14,799 रुपयांमध्ये तुमचा होईल.

हा मोबाईल ICICI बँकेच्या कार्डनं विकत घेतल्यास 1500 रुपयांची सूट देखील मिळेल.

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord CE 2 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तर16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

पावर बॅकअपसाठी यातील 4,500एमएएचची बॅटरी 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

वनप्लस नॉर्ड सीई 2 5जी फोनमध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ फ्लूड अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.