Red Section Separator

दरदिवशी बाजारात नवनवीन फिर्चर्सवाले स्मार्टफोन दाखल होत आहे.

Cream Section Separator

यातच वनप्लस कंपनी आपला Oneplus Nord 2T हा स्मार्टफोन भारतात 1 जुलै 2022 रोजी लॉन्च करणार आहे.

Red Section Separator

Oneplus Nord 2T ची विक्री केवळ Amazon India वरून होईल.

हा स्मार्टफोन शॅडो ग्रे आणि जेड फॉग या दोन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला जात आहे.

Red Section Separator

या स्मार्टफोनमध्ये 6.43 इंच फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले पॅनल आहे.

हा स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटसह लॉन्च होणार आहे.

फोनमध्ये मुख्य कॅमेरा 50MP आहे तर सेल्फीसाठी 32MP कॅमेरा देण्यात आला आहे.

Red Section Separator

पॉवर बॅकअपसाठी, स्मार्टफोनमध्ये 4,500mAh बॅटरी दिली जाईल.

OnePlus Nord 2T स्मार्टफोनचा 128 GB स्टोरेज व्हेरिएंट 28,999 रुपयांना ऑफर केला जाऊ शकतो.