Red Section Separator

साधारणपणे जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराला फायदे जास्त होतात, हे माहीत आहे.

Cream Section Separator

मात्र, भाजलेल्या कांद्याचेदेखील शरीरासाठी खूप फायदे असतात, ते पाहुया...

भाजलेल्या कांद्यामध्ये व्हिटॅमीन, फोलेट, पोटॅशियम आणि कॅल्शियम असतात.

या पोषक तत्वांमुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि हेल्दी राहण्यास मदत होते.

भाजलेल्या कांद्यातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत राहतात आणि हाडांचे आजार दूर होतात.

फायबरचं प्रमाणदेखील जास्त असतं, त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते.

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास भाजलेला कांदा सर्वात उपयुक्त ठरतो.

भाजलेल्या कांद्यात एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात, कोणत्याही अवयव सूजलेला असेल तर सूज कमी होते.

पोटॅशियम असल्यामुळे किडनीचे आजारही होत नाहीत. त्यामुळे सलाडमधून किंवा जेवणातून भाजलेला कांदा खाणं अत्यंत फायद्याचे ठरते.