Red Section Separator
Oppo ने अलीकडेच OPPO A17 हा कमी किमतीचा मोबाईल फोन आंतरराष्ट्रीय टेक मार्केटमध्ये त्यांच्या ‘A’ सीरीज अंतर्गत लॉन्च केला आहे.
Cream Section Separator
Oppo A17 स्मार्टफोन 50MP कॅमेरा, 4GB RAM, MediaTek Helio G35 आणि 5,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे
मिळालेल्या माहितीनुसार Oppo A17 भारतात 12,499 रुपयांना लॉन्च केला जाईल.
OPPO A17 भारतीय बाजारात 4 GB रॅम मेमरी वर लॉन्च केला जाईल, जो 64 GB अंतर्गत स्टोरेजला सपोर्ट करेल.
समोर आलेल्या फोटोंमध्ये, OPPO A17 निळ्या आणि पिवळ्या रंगात दाखवला आहे.
मलेशियामध्ये हा फोन 6.56 इंच HD डिस्प्लेवर लॉन्च करण्यात आला आहे
फोनमध्ये 50 मेगापिक्सेल प्राथमिक तर 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो.
OPPO A17 हा ड्युअल सिम फोन आहे जो 4G LTE वर काम करतो.
पॉवर बॅकअपसाठी Oppo A17 मध्ये 5,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.