Red Section Separator

Oppo A57 या स्मार्टफोनला 21 जून रोजी भारतात लॉन्च करण्यात येणार आहे.

Cream Section Separator

ओप्पोचा हा फोन 4जी ऑनलाइन स्टोरवरून देशात लाँच केला जाणार आहे.

या हँडसेटला थायलंडमध्ये 6.56 इंचाच्या LCD डिस्प्ले सोबत HD+ रिझॉल्यूशन सोबत लाँच केला जाणार आहे.

हा MediaTek Helio G35 SoC द्वारा संचालित आहे. सोबत 3GB RAM आहे.

स्मार्टफोनला भारतात 13 हजार 500 रुपयाच्या प्राइसच्या टॅग सोबत लाँच केले जाणार आहे.

या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येतो.

हा Android 12 वर आधारित ColorOS 12.1 आहे.

फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा व फ्रंट मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

हा 3GB RAM + 64GB इंटरनल स्टोरेज सोबत येतो. याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवले जावू शकते.