Red Section Separator

Oppo A97 5G या स्मार्टफोनची संभाव्य वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊ

Cream Section Separator

डिस्प्ले - 6.56 किंवा 6.7 इंच स्क्रीन या फोनमध्ये मिळू शकते.

प्रोसेसर- Oppo च्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर असू शकतो.

कॅमेरा - फोनमध्ये 48 MP मुख्य कॅमेरा आणि 8 MP फ्रंट कॅमेरा असू शकतो.

बॅटरी - या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी असू शकते.

रॅम - हा फोन 8 GB किंवा 12 GB रॅममध्ये येऊ शकतो.

OS- हा फोन Android 12 सह बाजारात येऊ शकतो.

कलर - हा स्मार्टफोन पिंक, ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये येऊ शकतो.

या फोनची किंमत 27,100 रुपये असू शकते.