Red Section Separator
मोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ओप्पोने OPPO Reno 8 Lite 5G हा स्पेनमध्ये लाँच केला आहे.
Cream Section Separator
OPPO Reno 8 Lite 5G मध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
पावर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी मिळते जी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
तसेच कनेक्टिव्हिटीसाठी 5G सह USB Type-C पोर्ट, 3.5 mm ऑडियो जॅक आणि WiFi चा ऑप्शन मिळतो.
ओप्पो रेनो 8 लाईट मध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 695 चिपसेट देण्यात आला आहे.
फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. तसेच वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं 5GB अतिरिक्त रॅम मिळतो.
OPPO Reno 8 Lite 5G अँड्रॉइड 12 आधारित ColorOS 12 वर चालतो.
Red Section Separator
फोनच्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये मुख्य सेन्सर 64MP चा आहे. तर 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.
Red Section Separator
कलर्समध्ये Cosmic Black आणि Rainbow Spectrum असे दोन ऑप्शन मिळतात.
Red Section Separator
स्पेनमध्ये या फोनची किंमत 429 यूरो आहे जी जवळपास 35 हजार भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते.