Red Section Separator

ओप्पोने भारतात एक नवीन  ओप्पो ए ५७ हा मिड-रेंज स्मार्टफोन लाँच केला आहे.

Cream Section Separator

हा स्मार्टफोन ४जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेजसह १३,९९९ रुपये किमतीत सादर करण्यात आला आहे.

या फोनमध्ये ६.५६ इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

ओप्पोचा हा फोन एंड्रॉइडवर आधारित कलरओएस १२.१ वर चालतो.

ओप्पोचा हा फोन डुअल रियर कॅमेरा सेटअप सह सादर करण्यात आला आहे.

फोनचा प्राथमिक कॅमेरा १३एमपी आहे, तर ८ एमपी फ्रंट कॅमेरा आहे.

ओप्पो ए ५७ स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी आणि ३३ डब्लू सुपर वीओओसी फास्ट चार्जिंग आहे.

हा स्मार्टफोन ग्लोव्हिंग ग्रीन आणि ग्लोव्हिंग ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.