Red Section Separator

आर्थिक व्यवहार करण्यासाठी आजकाल ATM चा वापर केला जातो. तत्पूर्वी या काही गोष्टी जाणून घ्या

Cream Section Separator

सुरक्षित व्यवहार : यामुळे ग्राहकांच्या फसवणुकीचा धोका दूर होतो आणि व्यवहार अधिक सुरक्षित होतात.

OTP आवश्यक असेल : रोख रक्कम काढण्यासाठी, तुम्हाला बँकेकडून प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करावा लागेल.

मोबाईलवर OTP : तुम्ही ज्या मोबाईल नंबरवर बँकेत नोंदणी केली आहे त्याच मोबाईल नंबरवर OTP येईल.

10,000 किंवा अधिक व्यवहार : तुम्हाला 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रोख रक्कम काढायची असल्यास OTP आवश्यक असेल.

फसवणुकीची भीती नाही : एटीएममधील अनधिकृत व्यवहारांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी आहे.

एसबीआय व्हॉट्सअॅप बँकिंग : एसबीआयने व्हॉट्सअॅप बँकिंग सेवाही सुरू केली आहे.

तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे तुमच्या खात्यातील शिल्लक आणि मिनी स्टेटमेंट तपासू शकता.