Red Section Separator

कोरोनाकाळानंतर प्रेक्षक ओटीटी माध्यमाकडे वळू लागले आहेत.

Cream Section Separator

आता ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात.

यातच काही हिट असे सिनेमे तसेच काही लोकप्रिय वेब सिरीज OTT वर रिलीज होणार आहे. याबाबत आपण जाणून घेऊ

केजीएफ: चॅप्टर २ प्लॅटफार्म- अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ

अटॅक प्लॅटफार्म- झी ५

स्ट्रेन्जर थ‍िंग्ज- सीजन ४ प्लॅटफार्म- नेटफ्लिक्स

हिरोपंती २ प्लॅटफार्म- अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ

Red Section Separator

इमरजन्सी प्लॅटफार्म- अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ