Red Section Separator
सोलो ट्रिप करताना महिलांनी अशी भरावी बॅग.
Cream Section Separator
सोलो ट्रिपचं प्रमाण गेल्या काही वर्षांपासून खूप वाढलंय.
पुरुषांप्रमाणे आता महिलाही सोलो ट्रिप प्लॅन करत आहेत.
सोलो ट्रिपसाठी बॅग भरणं हे महिलांसाठी आव्हानापेक्षा कमी नाही.
दरवेळी ट्रिपनुसार ठरवा तुमच्या बॅगचा आकार.
पॉवर बँक, हेडफोनसारख्या महत्त्वाच्या वस्तू कायम बॅगेत असू द्या.
महिलांनी त्यांच्या बॅगेत नेहमी इमर्जन्सी किट ठेवायलाच हवं.
तुमचं आधार कार्ड, ओळखपत्र सोलो ट्रिपमध्ये कायम ठेवा सोबत.
सोलो महिला ट्रॅव्हलर्सनं एक लगेज बॅग नेहमी सोबत न्यायलाच हवी.
एक स्वतंत्र मेकअप बॅगही सोबत बाळगा.