Red Section Separator

मॅक्झिम मासिकाने नुकतेच पेज स्पिरनाला सर्वात सेक्सी वुमन अलाइव्ह म्हणून घोषित केले आहे.

Cream Section Separator

29 वर्षीय पेज सध्या जगातील सर्वात ग्लॅमरस महिला आहे.

पेज स्पिरनाक अमेरिकेतील कोलोरॅडो येथे वास्तव्यास आहे.

पेज तिच्या गोल्फ कारकिर्दीत विशेष काही करू शकली नाही.

पण सोशल मीडियावरील तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

तिचा  गोल्फचा अंदाज अत्यंत वेगळा आणि बोल्ड आहे, तोच चर्चेचा विषय ठरतोय

29 वर्षीय पेज स्पिरनाक म्हणते मी सेक्सी आहे आणि मला माझी बाॅडी आवडते. हे माझे खरे रूप आहे.

पेजने गोल्फ खेळण्यापेक्षा तिची फिगर दाखवण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले जाते.

गोल्फर पेज स्प्रिअरनकने 2015 पासून तिने प्रोफेशनल गोल्फ खेळण्यास सुरुवात केली

पेजने तिच्या इंस्टाग्राम पेजवर मैदानावर गोल्फ खेळताना व्हिडिओ शेअर केले आहेत