Red Section Separator

अभिनेत्री कृती सेनन अभिनयासोबतच तिच्या स्टाईल स्टेटमेंट आणि फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते

Cream Section Separator

अभिनेत्रीचा एक पारंपारिक लूक व्हायरल होत आहे

मध्ये तीने लाल रंगाचा पोशाख परिधान केलेला दिसत आहे

कमी मेकअप आणि केस मोकळे सोडून तिने हा लूक पूर्ण केला

लवकरच अनुराग कश्यपच्या पुढील चित्रपटात दिसणार आहे

याशिवाय ती 'आदिपुरुष', 'गणपथ', 'भेडिया' आणि 'शहजादा'मध्येही दिसणार

कृती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते

कृतीच्या फिटनेसमुळे अनेक जण तिला फॉलो करत असतात