Red Section Separator
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येकाच्या बुद्धीवर आणि आकलन क्षमतेवर ग्रह, नक्षत्र आणि राशीचा प्रभाव पडतो.
Cream Section Separator
मेष : हे लोक बुद्धिमान आणि सतर्क असतात. मन, कान आणि डोळे त्यांचे उघडे असतात.
Red Section Separator
यांच्या मनात नवनवीन कल्पना येतात, सकारात्मक असतात, नेतृत्व क्षमता चांगली असते.
मिथून : या राशीचा स्वामी बुध आहे. बुध हा बुद्धिचा आणि ज्ञानाचा कारक आहे.
Red Section Separator
या लोकांचे वाचन व लेखन चांगले असते, कामाच्या ठिकाणी ते कौतुकास पात्र असतात.
वृश्चिक : या राशींच्या लोकांना मूर्ख बनवता येत नाही. खूप बुद्धिमान असतात.
पण, अतिशय मेहनतीने आणि झोकून देऊन काम करतात.
Red Section Separator
कन्या : या राशींचे लोक बुद्धिमान व समजूतदार असतात. या लोकांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता असते.
कुंभ : यांचा बुद्धिमत्ता IQ जास्त असतो. हट्टी असतात. जे ठरवतात तेच करतात. प्रामाणिक असतात.