Red Section Separator

मेष : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Cream Section Separator

वृषभ : मनोबल कमी राहील. वाहने जपून चालवावीत. अध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

सिंह : काही कामे धाडसाने पार पाडाल. शुत्रपिडा नाही.

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

तुळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

धनु : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कुंभ : गुरूकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मीन : आर्थिक लाभ होतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.