Red Section Separator
कुठलाही ऋतू असो गूळ खाण्याला अनेकांचं प्राधान्य असतं.
Cream Section Separator
गुळाचं सेवन करण्याला अनेकांची पसंती असते.
काहीजण नुसताच गूळ खाण्याऐवजी गुळाचा चहा पिण्याला पसंती देतात.
आरोग्यासाठी हा चहा अतिशय लाभदायी असतो.
शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं.
गुळाचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या चहाचे कैक फायदे शरीराला होतात.
यामुळं पाचनशक्तीही सुरळीत राहते.
साखरेच्या तुलनेत गुळामध्ये अनेक व्हिटॅमिन असतात, ज्याचा शरीराला फायदाच होतो.
मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांसाठीही हा चहा फायदेशीर ठरतो.