Red Section Separator

आजच्या काळात कर्ज घेणे सोपे झाले मात्र ते फेडणेही कठीण आहे.

Cream Section Separator

कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या

पर्सनल लोन घेण्यापूर्वी तुम्हाला किती पैसे हवे आहेत याचा योग्य निर्णय घ्या.

गरजेपेक्षा जास्त कर्ज घेऊ नका जितके जास्त पैसे घ्याल तितके जास्त पैसे व्याजासह परत करावे लागतील.

तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी किंवा मजबूत करण्यासाठी कर्ज घेत असाल तर यात कोणतीही अडचण नाही.

वैयक्तिक कर्ज घेताना, तुम्ही कोणत्या कालावधीसाठी कर्ज घेत आहात हे देखील लक्षात ठेवा.

तुम्ही कर्जाचा कालावधी कमी ठेवल्यास तुमचा EMI वाढेल, परंतु तुम्हाला कमी व्याज द्यावे लागेल.

सर्वात कमी व्याजदर आणि सुलभ कर्ज प्रक्रिया असलेल्या फायनान्सरकडून तुम्ही कर्ज घ्यावे.