Red Section Separator

पेट्रोल व डिझेलमध्ये सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचा खिसा मोकळा झालाय.

Cream Section Separator

इंधनाच्या वाढत्या महागाई दरम्यान वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Red Section Separator

मोदी सरकार लवकरच पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी करण्याची घोषणा करु शकते.

पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी गेल्या काही वर्षापासून पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणावर भर दिला जात आहे.

Red Section Separator

केंद्र सरकारने 2030 सालापर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनाॅल मिसळण्याचा लक्ष्य ठेवले होते.

मात्र, आता 2025 या वर्षापर्यंतच हे लक्ष्य पूर्ण केले जाणार आहे..

देशातील निवडक पेट्रोल पंपावर येत्या 1 एप्रिल 2023 पासून 20 टक्के इथेनाॅल मिश्रित पेट्रोल विक्री सुरु केली जाणार आहे.

इथेनॉलची किंमत फक्त 62 रुपये प्रतिलिटर असेल. त्यामुळेच पेट्रोलियम मंत्री नितीन गडकरी इथेनाॅल मिश्रित पेट्रोल विक्रीसाठी विशेष प्रयत्न करीत आहेत