Red Section Separator

लॅपटॉप किंवा डेस्कटॉपसाठी https://www.canva.com/ वर जा.

Cream Section Separator

तुम्हाला पहिल्यांदा कॅन्वामध्ये साइन इन करावे लागेल.

आता होम पेजवर सर्च बारमध्ये वेगवेगळे डिझाईन मिळेल.

जर तुम्हाला या व्यतिरिक्त वेगळं डिझाईन हवे असेल तर तुम्ही ते तयार करू शकता.

यासाठी तुम्हाला वरच्या बाजूला क्रिएट डिझाईन या ऑप्शनवर जावे लागेल.

डिझाईनसाठी साइज सिलेक्ट करा.

तुम्ही साइज सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर व्हाईट रंगाचा कॅन्वास दिसेल.

यावर तुम्ही templetes, elements, upload, text याच्या माध्यमातून डिझाईन करू शकता.