Red Section Separator

अंकिता लोखंडेला सोनेरी रंगाचा आउटफिट खूप आवडतो. तिच्याकडे सुरेख साड्याचं कलेक्शन आहे.

Cream Section Separator

अंकिताचा इंडो-वेस्टर्न साडीतील लूक डॅशिंग आहे. तिचा कपाळावरील कुंकू अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

नववधूच्या अंगावरील पैठणी साडी वधूचं सौंदर्य वाढवत असते. हीच पैठणीसाडी अंकिताने घातली आहे, त्यात तिच्या चेहऱ्यावरील हसू अनेकांची मने जिंकून घेत आहे.

अंकिताने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. अंकिता आणि विकी दोघेही एखाद्या रॉयल जोडप्यासारखं दिसत आहेत.

अंकिताने निळ्या रंगाची साडी घातली आहे. यात ती खूप सुंदर दिसत आहे.

अंकिताने एका नवरीबाईसारखा लूक केला आहे. यात तिने लाल रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घातल्या आहेत. या लूकमध्ये ती नवरी वाटत आहे.

अंकिताचा साडीमधील लूक हे घायाळ करणारे आहेत. तिच्याकडे सुरेख साड्याचे कलेक्शन आहे.

फुलांची प्रिंट असलेली साडी परिधान केलेला लूक पाहिला तर इतर अभिनेत्रींना सहज विसरून जाऊ.

अंकिताने लाल रंगाची साडी घातली आहे. यात ती खूप हॉट दिसत आहे.