Red Section Separator
मनुका हे ड्राय फ्रूट आहे.
Cream Section Separator
प्रोटीनच्या व्यतिरिक्त हे फायबर आणि आयरनचा खजिना आहे.
150 ग्रॅम मनुका आणि दोन कप पाणी घ्या. पाणी रात्रभर झाकून ठेवा आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी प्या.
मनुका पाण्यात बेसन आणि मध याचे थेंब मिसळा. त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा.
ड्राय स्किनसाठी हा फेस पॅक खूप फायदेशीर आहे.
तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी त्यात लिंबाचे काही थेंब टाका.
मनुका पाण्यात गुलाबजल आणि लिंबूपाणी मिसळा. हे मिश्रण स्प्रे बाटलीत साठवा.
मनुका पाण्यात असलेले अँटी-मायक्रोबियल गुणधर्म त्वचेवरील कोणत्याही संसर्गाचा धोका कमी करतात.
मनुक्याच्या पाण्यात विटामिन ई आणि सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे चेहऱ्याची चमक वाढते.