Red Section Separator
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेची सुरुवात केली.
Cream Section Separator
केंद्र सरकार या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देते.
आतापर्यंत या योजनेच्या 11 हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. शेतकरी 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
तुम्हीही किसान योजनेचे लाभार्थी असाल तर लगेचच रेशन कार्ड बनवा.
पीएम किसान पोर्टलवर रेशनकार्ड क्रमांक टाकणे आवश्यक झाले आहे.
नोंदणी करताना तुम्ही अद्याप शिधापत्रिका क्रमांक दिलेला नसेल, तर हे काम त्वरित पूर्ण करा.
White Line
पीएम किसानच्या वेबसाइट http://pmkisan.gov.in वर तुमची कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.