1. नोटबंदी- या सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा चलनातून बाहेर काढल्या, नोटबंदी जाहीर केली.
2. जीएसटी- GST ला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणून ओळखले जाते. 1 जुलै 2017 मध्ये देशात GST लागू करण्यात आला.
6. CAA- CAA कायदा हा देशातील महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक आहे. राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतर 10 जानेवारी 2020 पासून देशात CAA लागू झाला आहे.