Red Section Separator
जगात प्रदूषण मध्ये वाढ होत चालली आहे.
Cream Section Separator
चीनचे होटानं शहर जगातील सर्वात प्रदुषित शहर राहिलेय.
त्यानंतर भारतातील गाझियाबाद या शहराची हवा सर्वाधिक विषारी आहे. तिसऱ्या क्रमांकावर बुलंदशहर,
चौथ्या क्रमांकावर बिसरख जलालपुर, पाचव्या क्रमांकावर भिवाड़ी
सहाव्या क्रमांकावर नोएडा, सातव्या क्रमांकावर ग्रेटर नोएडा
दहाव्या स्थानावर दिल्लीचा क्रमांक लागतो.
जगातील आघाडीच्या दहा शहरांत भारतातील नऊ शहरांचा समावेश आहे.