Red Section Separator
पूनम पांडेचा हा अवतार पाहिल्यानंतर चाहतेही अभिनेत्रीच्या बोल्डनेस पाहून घायळ झालेत.
Cream Section Separator
पांढर्या रंगाच्या शर्टमध्ये पूनम पांडे खूपच स्टायलिश आणि अप्रतिम दिसत आहे.
पूनम पांडेने एकत्र अनेक फोटो काढले आहेत, जे पाहून चाहतेही वेडे झाले आहेत.
पूनम पांडेच्या या टॉपलेस फोटोशूटने इंटरनेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे.
पूनम पांडेचा हा किलर लूक चांगलाच व्हायरल होत आहे.
फोटोमध्ये अभिनेत्री साईड पोज देताना दिसत आहे.
पूनम पांडे शेवटची कंगना राणावतच्या 'लॉक अप' या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती.
आपल्या खतरनाक फोटोशूटमुळे पूनम पांडे नेहमी चर्चेत असते.