Red Section Separator

कोहलीपासून धोनीपर्यंत, जाणून घ्या या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये कोणाचे किती फॉलोअर्स आहेत

Cream Section Separator

भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहे.

Red Section Separator

इंस्टाग्रामवर विराटचे 203 मिलियन फॉलोअर्स आहेत.

White Line
Red Section Separator

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कुल एमएस धोनी देखील लोकप्रिय आहे.

Red Section Separator

एमएस धोनीचे इंस्टाग्रामवर 38.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Red Section Separator

सचिन तेंडुलकरचे 34.8 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Red Section Separator

हिट मॅन या नावाने प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माचे फॅन फॉलोइंगही कमालीचे आहे.

Red Section Separator

इन्स्टाग्रामवर रोहितचे त्याचे 24.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Red Section Separator

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचे Instagram वर 21.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Red Section Separator

केएल राहुलचे 12.8 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.